सातबारा Watch

← सहजापुर

Ferfar #5858 · सहजापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- गणेश नारायणराव शेलगावकर प्लॉट न ५७७ ,पूजा सचिन दुबे (खाता क्रमांक 2084) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 41, क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 577 पार्ट दक्षिणेकडील भागाचे क्षेत्र 46.65 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- नितीन बालासाहेब जाधव प्लॉट नं 577 पार्ट दक्षिणेकडील भाग , (खाता क्रमांक :-21555) गट/सर्व्हे क्रमांक 41 क्षेत्र 46.65 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7741 दिनांक 21/11/2016 प्रमाणे रक्कम रुपये 155000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.