Ferfar #5881 · सहजापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-07
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/11/2026
लिहुन देणार:-
पोपट किशनराव देशमुख यांच्या तर्फे र डे बुक नं 04703, दिनांक 01/12/2012 मुखत्यार आम मानून वसंतराव हिंमतराव देशमुख (खाता क्रमांक 470) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 63, क्षेत्र 0.6182 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 9 चे क्षेत्र 115.17 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
देवीदास हरिभाऊ बोचरे ,सुनिता देवीदास बोचरे प्लॉट नं 9 , (खाता क्रमांक :-21569) गट/सर्व्हे क्रमांक 63 क्षेत्र 115.17 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8978 दिनांक 05/12/2023 प्रमाणे रक्कम रुपये 290000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.