सातबारा Watch

← सहजापुर

Ferfar #5884 · सहजापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-07
Objection until
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 06/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/11/2026 लिहुन देणार:- सुशील वतराव देशमुख (खाता क्रमांक 270) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 39, क्षेत्र 0.0431 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 88 चे क्षेत्र 56.23 हे त्यांनी लिहुन घेणार:- युवराज लक्ष्मण जाधव, सतीष पंढरीनाथ बनकर प्लॉट नं 88 , गट/सर्व्हे क्रमांक 39 क्षेत्र 56.23 चौ.मी. लिहुन देणार:- विजय ज्ञानदेव देशमुख (खाता क्रमांक 271) गट/सर्व्हे क्रमांक 39, क्षेत्र 0.0521 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 88 चे क्षेत्र 56.23 हे त्यांनी लिहुन घेणार:- युवराज लक्ष्मण जाधव, सतीष पंढरीनाथ बनकर प्लॉट नं 88 , गट/सर्व्हे क्रमांक 39 क्षेत्र 56.24 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4460 दिनांक 18/10/2011 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहुन देणार:- युवराज लक्ष्मण जाधव, सतीष पंढरीनाथ बनकर प्लॉट नं 88 गट/सर्व्हे क्रमांक 39, क्षेत्र 112.47 चौ.मी. पैकी युवराज लक्ष्मण जाधव यांच्या हिश्याचे क्षेत्र 56.23 चौ.मी. हे त्यांनी संमती देणार:- सतीष पंढरीनाथ बनकर लिहुन घेणार:- नंदकुमार श्रीरंग सुरडकर प्लॉट नं 88 पार्ट दक्षिणेकडील भाग गट/सर्व्हे क्रमांक 39 चे क्षेत्र 56.23 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद-3 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3518/2018 दिनांक 06/07/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1,30,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. हे त्यांनी पुढीलप्रमाणे विक्री केले. लिहुन देणार:- युवराज लक्ष्मण जाधव, सतीष पंढरीनाथ बनकर प्लॉट नं 88 गट/सर्व्हे क्रमांक 39, क्षेत्र 112.47 चौ.मी. पैकी लिहुन देणार सतीष पंढरीनाथ बनकर यांच्या हिश्याचे क्षेत्र 56.23 चौ.मी. हे त्यांनी संमती देणार:- युवराज लक्ष्मण जाधव लिहुन घेणार:- शिवाजी लक्ष्मनराव घुगे प्लॉट नं 88 पार्ट उत्तरेकडील भाग गट/सर्व्हे क्रमांक 39 चे क्षेत्र 56.23 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद-3 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 51/2019 दिनांक 04/01/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1,30,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहुन देणार:- नंदकुमार श्रीरंग सुरडकर प्लॉट नं 88 पार्ट दक्षिणेकडील भाग गट/सर्व्हे क्रमांक 39, क्षेत्र 56.23 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- शिवाजी लक्ष्मणराव घुगे प्लॉट नं 88 चा दक्षिणेकडील हिस्सा , (खाता क्रमांक :-21073)गट/सर्व्हे क्रमांक 39 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0028 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9326 दिनांक 30/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 123000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.