सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #16651 · तिसगांव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-01
Objection until
2026-07-17
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
अमोल रामसिंग जंघाळे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/06/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/07/2026 लिहुन देणार:- अर्जुन भीमराव मांडवे (खाता क्रमांक 3987) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 90, क्षेत्र 0.2211 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 32 चे क्षेत्र 100.00 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- सारिका सिद्धेश्वर व्यवहारे प्लॉट नं 32 , (खाता क्रमांक :-13896) गट/सर्व्हे क्रमांक 90 क्षेत्र 100.00 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील विना मोबदला चुक दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 5634 दिनांक 15/07/2021 व दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3169 दिनांक 05/06/2020 प्रमाणे रक्कम रुपये 465000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.