Ferfar #16744 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-11
- Objection until
- 2026-07-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/07/2026
लिहुन देणार:- राहुल श्रीराम झंवर प्लॉटनं1,3ते11,13ते15,29,32,39,40,44,45,56,58ते61 (खाता क्रमांक 5329) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 146, क्षेत्र 0.5274 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 58 चे क्षेत्र 134.370 चौ.मी., प्लॉट नं 59 चे क्षेत्र 500.00 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 634.370 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- गणपत आसाराम म्हस्के प्लॉट नं 58,59 ,भागीनाथ आसाराम साळे , (खाता क्रमांक :-14638) गट/सर्व्हे क्रमांक 146 क्षेत्र 634.370 चौ.मी.
लिहुन देणार:- अंकीत राहुलकुमार झंवर प्लॉट नं 60 व 61 (खाता क्रमांक 9662) गट/सर्व्हे क्रमांक 146, क्षेत्र 0.0802 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 60 चे क्षेत्र 512.00 ( 12.07 चौ.मी. क्षेत्र वजा जाता विक्री क्षेत्र 500.00 चौ.मी. व प्लॉट नं 61 चे क्षेत्र 302.00 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 802.00 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- गणपत आसाराम म्हस्के प्लॉट नं 60 व 61 ,भागीनाथ आसाराम साळे , (खाता क्रमांक :-14638) गट/सर्व्हे क्रमांक 146 क्षेत्र 802.00 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7603 दिनांक 24/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12885000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.