सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #17140 · तिसगांव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
अमोल रामसिंग जंघाळे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/08/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बैंक शाखा वाळुज गहाणखत लिहुन देणार : अर्चना कारभारी गाडेकर ,कारभारी बबन गाडेकर रा. तिसगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5497-2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114 क्षेत्र 0.0485 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना कारभारी गाडेकर ,कारभारी बबन गाडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.