Ferfar #17483 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
लिहुन देणार:-
कुशल सुभाषचंदजी पाटणी ,जगदीश ध्रुवकुमार कामड प्लॉट नं 30/ 31/ 32/ 33/ व 34,निर्मिक व्हेंचर्स तर्फे भागीदार सिद्धांत सुजीत गोधा (खाता क्रमांक 9248) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 127, क्षेत्र 0.0426 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 30 वरील रो बंगला क्षेत्र 101.292 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
आरती परेश कटारिया ,परेश सुरेश कटारिया प्लॉट नं 30 वरील रो बंगला , (खाता क्रमांक :-15516) गट/सर्व्हे क्रमांक 127 क्षेत्र 101.292 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 845 दिनांक 25/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.