सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #17516 · तिसगांव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
अमोल रामसिंग जंघाळे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 लिहुन देणार:- श्री सय्यद मूनीर सय्यद अमीर (खाता क्रमांक 139) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 73, क्षेत्र 0.9942 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 91 व 92 चे एकुण क्षेत्र 111.52 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- लिलाबाई पंढरीनाथ पाटे प्लॉट नं 91 व 92 , गट/सर्व्हे क्रमांक 254 क्षेत्र 111.52 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 3 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4853/2004 दिनांक 01/10/2004 प्रमाणे रक्कम रुपये 30000/- घेऊन खरेदी दिली. हेच त्यांनी पुढीलप्रमाणे विक्री केले आहे लिहुन देणार:- लिलाबाई पंढरीनाथ पाटे प्लॉट नं 91 व 92 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 254 , क्षेत्र 111.52 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- भारती राजु लोधवाल प्लॉट नं 91 व 92 , (खाता क्रमांक :-15543) गट/सर्व्हे क्रमांक 73 क्षेत्र 111.52 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4778 दिनांक 09/07/2019 प्रमाणे रक्कम रुपये 603000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.