Ferfar #17517 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
लिहुन देणार:- श्री सय्यद मूनीर सय्यद अमीर (खाता क्रमांक 139) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 73, क्षेत्र 0.9942 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 127 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- इंदुबाई नारायण वाडेकर प्लॉट नं 127 , गट/सर्व्हे क्रमांक 73 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 3 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 196/2009 दिनांक 13/01/2009 प्रमाणे रक्कम रुपये 20000/- घेऊन खरेदी दिली. हेच त्यांनी पुढीलप्रमाणे विक्री केले आहे
लिहुन देणार:- इंदुबाई नारायण वाडेकर प्लॉट नं 127 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 73 , क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- भारती राजु लोधवाल प्लॉट नं 127 , (खाता क्रमांक :-15542) गट/सर्व्हे क्रमांक 73 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4285 दिनांक 07/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.