सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #17523 · तिसगांव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
254
Talathi
अमोल रामसिंग जंघाळे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- शेषराव रखमाजी काळे (खाता क्रमांक 1402) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 254, क्षेत्र 1.0834 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 340 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- भगवान खंडु पाटील प्लॉट नं 340 , गट/सर्व्हे क्रमांक 254 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 3 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6129/2005 दिनांक 28/12/2005 प्रमाणे रक्कम रुपये 21000/- घेऊन खरेदी दिली. हेच त्यांनी पुढीलप्रमाणे विक्री केले आहे लिहुन देणार:- भगवान खंडु पाटील प्लॉट नं 340 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 254 , क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- विकास मुकुंदा पाटील प्लॉट नं 340 , गट/सर्व्हे क्रमांक 254 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 2 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3998/2007 दिनांक 12/07/2007 प्रमाणे रक्कम रुपये 28000/- घेऊन खरेदी दिली. हेच त्यांनी पुढीलप्रमाणे विक्री केले आहे लिहुन देणार:- विकास मुकुंदा पाटील प्लॉट नं 340 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 254 , क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- नरेश रंगनाथ लाड प्लॉट नं 340 , (खाता क्रमांक :-15552) गट/सर्व्हे क्रमांक 254 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2946 दिनांक 20/05/2014 प्रमाणे रक्कम रुपये 196000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.