Ferfar #17537 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
अर्जुन भीमराव मांडवे (खाता क्रमांक 3987) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 90, क्षेत्र 0.2211 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 22 चे क्षेत्र 55.00 चौ.मी. व प्लॉट नं 23 चे क्षेत्र 57.570 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 112.570 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
रमेश देविदासराव भोसले प्लॉट नं 22 व 23 , (खाता क्रमांक :-15660) गट/सर्व्हे क्रमांक 90 क्षेत्र 112.570 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 656 दिनांक 09/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.