Ferfar #17544 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
अशोक सुखलाल बजाज H U F,किरण बाबुराव मिलींदे ,र्सौ अर्चना शैलेद्र निळकंठ ,सौ ममता रविद्र शर्मा ,सौ मिना वैजनाथ घुले (खाता क्रमांक 2517) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 90, क्षेत्र 0.6685 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 26 चे क्षेत्र 89.06 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
जाधव अमोल रमेश प्लॉट नं 26 , (खाता क्रमांक :-15667) गट/सर्व्हे क्रमांक 90 क्षेत्र 89.06 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7042 दिनांक 24/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.