Ferfar #17545 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:- अब्दुल्ला खान महेबुब खान (खाता क्रमांक 2) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 44, क्षेत्र 1.8418 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 97/20 चे क्षेत्र 66.00 चौ.मी. व प्लॉट नं 97/21 चे क्षेत्र 71.500 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 137.5 चौ.मी. हे त्यांनी
संमती देणार:- मोसिन खान अब्दुल्ला खान, जकियाबेगम अब्दुल्ला खान यांच्या तर्फे र डे बु नं छसन-3, 9709, दिनांक 14/09/2024 अन्वये मुखत्यारे आम म्हणुन अब्दुल्ला खान महेबुब खान
लिहुन घेणार:- संतोष बाबाराव ताठे प्लॉट नं 97/20 व प्लॉट नं 97/21 , (खाता क्रमांक :-15668) गट/सर्व्हे क्रमांक 44 क्षेत्र 137.5 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8008 दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1235000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.