Ferfar #17546 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 254
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
शेषराव रखमाजी काळे (खाता क्रमांक 1402) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 254, क्षेत्र 1.0834 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 343 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
लक्ष्मण धोंडीराम बनकर प्लॉट नं 343 , (खाता क्रमांक :-15669) गट/सर्व्हे क्रमांक 254 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5844 दिनांक 20/10/2008 प्रमाणे रक्कम रुपये 35000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.