सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #17558 · तिसगांव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
अमोल रामसिंग जंघाळे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- मनोहर नामदेव मंडवाले ,रोहिणी प्रमोद कुलकर्णी ,लक्ष्मीकांत प्रभाकरराव पतंगे ,विष्णू रामभाऊ डकले प्लॉट नं.35,54,हेमलता रत्नाकर जावळे (खाता क्रमांक 4859) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 146, क्षेत्र 0.0492 हे.आर.चौ.मी पैकी फ्लॅट नं 7 चे क्षेत्र 34.95 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- कनक दिपक चौबे फ्लॅट नं 7 , गट/सर्व्हे क्रमांक 146 क्षेत्र 34.95 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 5 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6405/2023 दिनांक 26/07/2023 प्रमाणे रक्कम रुपये 11,50,000/- घेऊन खरेदी दिली. हेच त्यांनी पुढीलप्रमाणे विक्री केले आहे लिहुन देणार:- कनक दिपक चौबे फ्लॅट नं 7 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 146 , क्षेत्र 34.95 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- खंडू अप्पाजी शेळके ,शकुंतला खंडू शेळके फ्लॅट नं 7 , (खाता क्रमांक :-15301) गट/सर्व्हे क्रमांक 146 क्षेत्र 34.95 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9360 दिनांक 20/09/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.