सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #17585 · तिसगांव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
अमोल रामसिंग जंघाळे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- चंपालाल कन्हैयालाल खिवंसरा यांच्या तर्फे मु आ म्हणून रविंद्र चंपालाल खिंवसरा यांच्या तर्फे कबुली जबाब देणार म्हणुन किरण बबन खिल्लारे (खाता क्रमांक 5226) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 155, क्षेत्र 2.6050 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 321 चे क्षेत्र 91.00 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- कैलास रामकृष्ण इंगळे प्लॉट नं 321 , (खाता क्रमांक :-15757) गट/सर्व्हे क्रमांक 155 क्षेत्र 91.00 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11512 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1470000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.