Ferfar #17586 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
स्नेहा शिरीष गादिया मंगल कार्यालय यांच्या तर्फे आम मुखत्यार इरफान अफसर शेख (खाता क्रमांक 13545) यांचे गट/सर्व्हे क्रमांक118/2/1/मंगल कार्यालय, बिगरशेती क्षेत्र 7.5086 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3983 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:-
गणेश पुंडलिक सुलताने ,दिनेश पुंडलिक सुलताने प्लॉट नं 58 सी , (खाता क्रमांक :-15758) गट/सर्व्हे क्रमांक 118/2/1/मंगल कार्यालय बिगरशेती क्षेत्र 1.3983 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10368 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
118/2/1/मंगल कार्यालय