Ferfar #17588 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 155
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
चंपालाल कन्हैयालाल खिवंसरा यांच्या तर्फे मु आ म्हणून रविंद्र चंपालाल खिंवसरा यांच्या तर्फे कबुली जबाब देणार म्हणुन किरण बबन खिल्लारे (खाता क्रमांक 5226) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 155, क्षेत्र 2.6050 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 314 चे क्षेत्र 201.030 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
अनिल सुरेश अंबिलवादे प्लॉट नं 314 , (खाता क्रमांक :-15759) गट/सर्व्हे क्रमांक 155 क्षेत्र 201.030 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12279 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3244500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.