Ferfar #17622 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:- मोसिन खान अब्दुल्ला खान, जकियाबेगम अब्दुल्ला खान यांच्या तर्फे र डे बु नं छसन-3, 9709, दिनांक 14/09/2024 अन्वये मुखत्यारे आम म्हणुन अब्दुल्ला खान महेबुब खान (खाता क्रमांक 58) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 43, क्षेत्र 1.7014 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 98/32 चे क्षेत्र 44.100 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- दांडगे रुखमन विलास प्लॉट नं 98/32 ,दांडगे विलास सुरेश , (खाता क्रमांक :-15787) गट/सर्व्हे क्रमांक 43 क्षेत्र 44.100 चौ.मी.
लिहुन देणार:- मोसिन खान अब्दुल्ला खान, जकियाबेगम अब्दुल्ला खान यांच्या तर्फे र डे बु नं छसन-3, 9709, दिनांक 14/09/2024 अन्वये मुखत्यारे आम म्हणुन अब्दुल्ला खान महेबुब खान (खाता क्रमांक 3822) गट/सर्व्हे क्रमांक 43, क्षेत्र 0.7137 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 98/32 चे क्षेत्र 44.100 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- दांडगे रुखमन विलास प्लॉट नं 98/32 ,दांडगे विलास सुरेश , (खाता क्रमांक :-15787) गट/सर्व्हे क्रमांक 43 क्षेत्र 44.100 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2555 दिनांक 08/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 792000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.