सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #17667 · तिसगांव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
238
Talathi
अमोल रामसिंग जंघाळे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- शिवाजी यशवंतराव साळे (खाता क्रमांक 13738) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 238, क्षेत्र 1.0824 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 31 चे क्षेत्र 97.500 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- सुरेश लक्ष्मण केरे प्लॉट नं 31 , (खाता क्रमांक :-15805) गट/सर्व्हे क्रमांक 238 क्षेत्र 97.500 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11300 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.