सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #17671 · तिसगांव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
अमोल रामसिंग जंघाळे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- मे ओशीयन मल्टी ट्रेड प्रा ली तर्फे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर केशवराव बाबुराव मोहरकर यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणून व विकासक मे कल्याणी बिल्डर्स तर्फे भागीदार आण्णासाहेब सुंदरराव जोगदंड फ्ल्याट नं.ए-1 (खाता क्रमांक 5271) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 102, क्षेत्र 0.0049 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0049 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- हर्षदा आनंद महाजन उर्फ हर्षदा विष्णू कुलकर्णी, विष्णू विष्णु कुलकर्णी फ्लॅट नं ए 1 , गट/सर्व्हे क्रमांक 102 क्षेत्र 49.00 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 6 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3839/2020 दिनांक 22/09/2020 प्रमाणे रक्कम रुपये 18,00,000/- घेऊन खरेदी दिली. हेच त्यांनी पुढीलप्रमाणे विक्री केले आहे लिहुन देणार:- हर्षदा आनंद महाजन उर्फ हर्षदा विष्णू कुलकर्णी, विष्णू विष्णु कुलकर्णी फ्लॅट नं ए 1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 102 , क्षेत्र 49.00 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- गणेश बळीराम जाधव ,शोभा गणेश जाधव फ्लॅट नं ए 1 , (खाता क्रमांक :-15809) गट/सर्व्हे क्रमांक 102 क्षेत्र 49.00 चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5031 दिनांक 23/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2111000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.