Ferfar #17674 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
रिकन्व्हेन्स डीड बोजा कमी करणे
लिहून देणार : दि वैजापूर मर्चं को ऑ बँक लि शाखा जुनामोंढा औरंगाबाद
लिहून घेणार : चंद्रकला पोपटलाल चोरडीया
यांनी सर्व्हे क्रमांक : 101 तपशिल : दिनांक 09/05/2024 रोजी दि वैजापूर मर्चं.को-ऑ. बँक लि शा.जुनामोंढा औ.बाद चा चंद्रकला पोपटलाल चोरडीया यांच्या नावे र.रु.24500000/- कर्ज. - 14075
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील नोंदणीकृत रिकन्व्हेन्स डीड दस्त क्रमांक 9852/2026 दिनांक 03/09/2026 दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 3 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.