Ferfar #17675 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
चंद्रकला पोपटलाल चोरडीया यांच्या तर्फे मु आम र डे बु नं 5475, दिनांक 12/08/2025 अन्वये राचिन सचिन चोरडीया (खाता क्रमांक 51) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 101, क्षेत्र 0.7562 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 33 चे क्षेत्र 90.99 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
प्रज्ञा विलास निरवणे प्लॉट नं 33 , (खाता क्रमांक :-15812) गट/सर्व्हे क्रमांक 101 क्षेत्र 90.99 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6288 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.