सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #17677 · तिसगांव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
अमोल रामसिंग जंघाळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- गुरुप्रीतसिंग भूपेंद्रसिंग मिनहास ,पुनीत विनोदकुमार टीबडीवाला ,प्रमोद कान्तीलाल मुगदिया ,राजेंद्र घेवरचंद देसरडा ,रामेश्वर कन्हैयालाल भारुका ,विमलकुमार भगवानदास टीबडीवाला ,सुरेखा महावीर लालवाणी ,हरप्रितसिंग भूपेंद्रसिंग मिनहास ,हरिदास लक्ष्मण पल्हाळ (खाता क्रमांक 3628) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 166, क्षेत्र 1.1430 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 130 चे क्षेत्र 71.40 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- प्रशांत प्रकाश वाळवे प्लॉट नं 130 , (खाता क्रमांक :-15814) गट/सर्व्हे क्रमांक 166 क्षेत्र 71.40 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9847 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1365000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.