Ferfar #17685 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 155
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
चंपालाल कन्हैयालाल खिवंसरा (खाता क्रमांक 5226) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 155, क्षेत्र 2.5958 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 326 चे क्षेत्र 201.570 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
अक्षय संजीव सूर्यवंशी ,संजीव लक्ष्मणराव सूर्यवंशी प्लॉट नं 326 , (खाता क्रमांक :-15822) गट/सर्व्हे क्रमांक 155 क्षेत्र 201.570 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11113 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.