सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #17711 · तिसगांव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
अमोल रामसिंग जंघाळे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- इफतेकार अहेमद जब्बार अहेमद प्लॉ.न. 237,238 यांचे तर्फे र डे बुक नं 1865, दिनांक 05/03/2014 अन्वये मुखत्यारे आम म्हणुन शेख अझहरोद्दीन शेख सिराजोद्दीन (खाता क्रमांक 390) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 41, क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 237 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- रिजवाना बेगम शेख महेबुब प्लॉट नं 237 , (खाता क्रमांक :-15849) गट/सर्व्हे क्रमांक 41 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2665 दिनांक 15/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 307000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.