Ferfar #17712 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
विलडीड
लिहुन ठेवणार:- सुरेश सुर्यनारायण राव यांच्या नावे मौजे तिसगांव येथील गट नं 183 मधील प्लॉट नं 14 व 15 चे एकुण क्षेत्र 429.00 चौ.मी. आहे हे त्यांनी मृत्युपुर्वी नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्रमांक 8335, दुय्यम निबंधक हवल-27, दिनांक 23/06/2023 नुसार नामे कौस्तुभ रवींद्र राव यांच्या नावे करण्यात यावे असे मृत्युपत्र मध्ये लिहुन ठेवलेले आहे करिता नोंदणीकृत विलडीड आधारे नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.