Ferfar #17716 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
कन्फर्मेशन डीड आधारे नोंद-
अर्जदार शेख नासिर शेख इब्राहिम यांनी नोंदणीकृत कन्फर्मेशन डिड क्रमांक 10545 दिनांक 01/10/2026 सादर केले की, मौजी तिसगाव गट नंबर 120 एकूण क्षेत्र 12 हेक्टर 37 आर, पोट खराब 05 आर, आकार 15 रुपये 42 पैसे पैकी 2 एकर 20 गुंठे अनोंदणीकृत इसार पावती करारनामा दिनांक 31/10/1994 रोजी शेख कासीम शेख हुसेन यांचे कडून 10 रुपयाच्या मुद्रांक शुल्क पेपरवर एक लाख 87 हजार 500/- मध्ये करार केला होता.
2) नोंदणीकृत मुखत्यारनामा आम क्रमांक 6777 दिनांक 02/09/2011 रोजी मौजे तिसगाव गट क्रमांक 120 एकूण क्षेत्र 7 एकर 20 गुंठे शेख कासिम शेख हुसेन खाजा परवीण शेख नासिर
व शेख महंमद शेख नजीर यांनी शेख नासिर शेख इब्राहिम यांना आममुक्तार म्हणून करून दिला आहे.
3) अर्जदार यांनी मुद्रांक शुल्क अधिकारी छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 अंतर्गत मौजे तिसगाव गट नंबर 120 मध्ये 47400/- मुद्राकं शुल्क भरलेले आहे.
4) वरील दस्ताच्या आधारे अर्जदार शेख नासेर शेख इब्राहिम यांनी नोंदणीकृत कन्फर्मेशन डीड सादर करून मौजे तिसगाव येथील गट नंबर १२० मधील एकूण जमिनी क्षेत्र 12 हेक्टर 37 आर, पोट खराबा 05 आर, आकार 15 रुपये 42 पैसे पैकी शेख मोहम्मद शेख नजीर, शेख बाबू शेख इब्राहिम, खाजा परवीन शेख नासिर व शेख कासिम शेख हुसेन यांच्या नावावर सामायिक क्षेत्र 04 हेक्टर पैकी शेख कासीम शेख हुसेन यांच्या नावावरील अविभक्त हिश्या पैकी त्यांच्या हिष्याची 01 हेक्टर जमीन शेख कासीम शेख हुसेन यांचे तर्फे कुलमुखत्यार धारक म्हणून शेख नासेर शेख इब्राहिम यांनी स्वतःच्या नावे अंतिम खरेदीखत म्हणून घोषणापत्र आधारे घोषित करून घेतले आहे. करिता नोंदणीकृत कन्फर्मेशन डीड क्रमांक 10545 दिनांक 01/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली.