सातबारा Watch

← वडगाव कोल्हाटी

Ferfar #5856 · वडगाव कोल्हाटी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
सागर भगवान जठार
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026लिहुन देणार:- कुशल सुभाषचंदजी पाटणी (खाता क्रमांक 1045) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 9, क्षेत्र 2.6771 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 73 चे क्षेत्र 72.46 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- विकास युवराज बागुल , दिनेश युवराज बागुल ,प्रशांत युवराज बागुल प्लॉट नं 73 , (खाता क्रमांक :-11339) गट/सर्व्हे क्रमांक 9 क्षेत्र 72.46 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5812 दिनांक 07/10/2014 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.