सातबारा Watch

← वडगाव कोल्हाटी 2

Ferfar #5379 · वडगाव कोल्हाटी 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
विनोद भाऊराव साळवे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : TJSB सहकारी बँक ली, शाखा छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : राजेंद्र विठोबा तांबे प्लॉट न. १०१ रा. वडगाव कोल्हाटी 2 गट नंबर/ सर्वे नंबर 67 यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 625 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1260000/- कर्ज घेऊन वरील प्लॉट न. 101 क्षेत्र 0.0195 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र विठोबा तांबे प्लॉट न. १०१, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक TJSB सहकारी बँक ली, शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक TJSB/CNS/2025-26/55 दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1260000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.