सातबारा Watch

← वडगाव कोल्हाटी 2

Ferfar #5412 · वडगाव कोल्हाटी 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
52/2
Talathi
विनोद भाऊराव साळवे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- मे एवरेस्ट रिअलटर्स तर्फे भागीदार दिपक गोविंदलाल कोठारी ,देवानंद नारायण कोटगीरे यांचा तर्फे मुखत्यार आम म्हणून संजय शंकरराव कुलकर्णी रा. वडगाव कोल्हाटी 2(खाता क्रमांक3489) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52/2, क्षेत्र 0.0553 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0553 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1)सुरेश चंद्र पांडे पिता पारस नाथ पांडे प्लॉट नं 64 , गट/सर्व्हे क्रमांक 52/2 क्षेत्र 0.0087 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6531 दिनांक 13/10/2021 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली. व तसेच सुरेश चंद्र पांडे पिता पारस नाथ पांडे यांनी प्लॉट नं 64 हे नोंदणीकृत खरेदी दस्त क्रमांक 5273 दिनांक 26/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2425800 घेऊन लिहून घेणार मनीषा नामदेव वायसळ , नामदेव बापुराव वायसळ यांना प्लॉट नं 64 क्षेत्र 87 चौ.मी. कायम खरेदी दिली. 2)ज्योती मुकेशकुमार शर्मा ,मुकेशकुमार मदनलाल शर्मा प्लॉट नं 24 , (खाता क्रमांक :-4292)गट/सर्व्हे क्रमांक 52/2 क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7437 दिनांक 10/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 930000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 3)मुकेश कुमार मदन लाल शर्मा प्लॉट नं 25 , (खाता क्रमांक :-4293)गट/सर्व्हे क्रमांक 52/2 क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4615 दिनांक 8/07/2022 प्रमाणे रक्कम रुपये 930000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 4)दिपक मन्सूबराव आहेर प्लॉट नं 37 , गट/सर्व्हे क्रमांक 52/2 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 571 दिनांक 25/01/2022 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.व तसेच दिपक मन्सूबराव आहेर यांनी प्लॉट नं 37 हे नोंदणीकृत खरेदी दस्त क्रमांक 8010 दिनांक 13/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन लिहून घेणार नामदेव रामदास जाधव यांना प्लॉट नं 37 क्षेत्र 56 चौ.मी. कायम खरेदी दिली. 5)रविंद्र साहेबराव जाधव , निकिता रविंद्र जाधव प्लॉट नं 117 , (खाता क्रमांक :-4296)गट/सर्व्हे क्रमांक 52/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7095 दिनांक 03/11/2021 प्रमाणे रक्कम रुपये 650000 घेऊन खरेदी दिली.सदर नोंद या पूर्वी फेरफार क्र.3246 ने मंजूर आहे परंतु आज रोजी ऑनलाईन 7/12 चे अवलोकन केले असता यांचे नाव तांत्रिक अडचणीमुळे दिसून येत नाही करिता त्याचे पुन्हा नोंद घेण्यात आली. 6)वैशाली पंकज दलाल प्लॉट नं 14 , (खाता क्रमांक :-4297)गट/सर्व्हे क्रमांक 52/2 क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6687 दिनांक 09/09/2021 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली. सदर नोंद या पूर्वी फेरफार क्र.3191 ने मंजूर आहे परंतु आज रोजी ऑनलाईन 7/12 चे अवलोकन केले असता यांचे नाव तांत्रिक अडचणीमुळे दिसून येत नाही करिता त्याचे पुन्हा नोंद घेण्यात आली. 7)परविन गुरुदिन चारनिया प्लॉट नं 120 गट/सर्व्हे क्रमांक 52/2 क्षेत्र 0.0078 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2303 दिनांक 29/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली. व तसेच परविन गुरुदिन चारनिया यांनी प्लॉट नं 120 हे नोंदणीकृत खरेदी दस्त क्रमांक 8315 दिनांक 10/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन लिहून घेणार ईश्वर सुभाष तातु यांना प्लॉट नं 120 क्षेत्र 78 चौ.मी. कायम खरेदी दिली.