सातबारा Watch

← गोलवाडी

Ferfar #2754 · गोलवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-14
Objection until
2026-08-04
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/07/2026 लिहुन देणार:- सुभाष प्रभाकर रोडे ए.कु.क. रा. गोलवाडी(खाता क्रमांक434)संमती देणार अनिलकुमार प्रभाकर रोडे आणि विजयकुमार प्रभाकर रोडे यांच्यातर्फे मुखत्यारेआम म्हणून सुभाष प्रभाकर रोडेयांचे गट/सर्व्हे क्रमांक29, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9620 हे.आर.चौ.मी रिया सिद्धिविनायक पार्क मधील पैकी प्लॉट नं 24 क्षेत्र 109.35 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रोहित रामचंद्र राठोड प्लॉट नं 24 , (खाता क्रमांक :-3334)गट/सर्व्हे क्रमांक 29 प्लॉट नं 24 क्षेत्र 109.35 चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6595 दिनांक 15/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.