Ferfar #2868 · गोलवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:- मे.बजरंग लँन्डमार्क एलएलपी तर्फे भागीदार अनुज अरुण अग्रवाल, अंशुल अरुण अग्रवाल (खाता क्रमांक 2402) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 44, क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 5 चे क्षेत्र 264.002 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- पुष्कर गुणवंत भारुळे ,प्रणव गुणवंत भारुळे ,रेखा गुणवंत भारुळे प्लॉट नं 5 , (खाता क्रमांक :-3447) गट/सर्व्हे क्रमांक 44 क्षेत्र 264.002 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10412 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:- सुनिता दिगंबर गीते, अलतमश अब्दुल लतीफ (खाता क्रमांक 2734) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 44, क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 2 चे क्षेत्र 1374.56 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- मे अवरिका रिअलटर्स एलएलपी तर्फे कविता देवी नविनकुमार कजारिया प्लॉट नं 2 , (खाता क्रमांक :-3448) गट/सर्व्हे क्रमांक 44 क्षेत्र 1374.56 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3360 दिनांक 22/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1,75,,00,000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.