सातबारा Watch

← गोलवाडी

Ferfar #2869 · गोलवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- मे.बजरंग लँन्डमार्क एलएलपी तर्फे भागीदार अनुज अरुण अग्रवाल, अंशुल अरुण अग्रवाल (खाता क्रमांक 2402) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 44, क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 1 चे क्षेत्र 662.420 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- अनुज अरुण अग्रवाल ,अंशुल अरुण अग्रवाल प्लॉट नं 1 , (खाता क्रमांक :-3449) गट/सर्व्हे क्रमांक 44 क्षेत्र 662.420 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10414 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8020000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.