सातबारा Watch

← गोलवाडी

Ferfar #2896 · गोलवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- मे.बजरंग लँन्डमार्क एलएलपी तर्फे भागीदार अनुज अरुण अग्रवाल, अंशुल अरुण अग्रवाल (खाता क्रमांक 2402) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 44, क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 10 चे क्षेत्र 302.051 चौ.मी., प्लॉट नं 11 चे क्षेत्र 296.312 चौ.मी. व प्लॉट नं 12 चे क्षेत्र 298.865 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 897.228 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- दिनेश पानमल मुथा ,प्रीयेश दिनेश मुथा ,रजत राजेंद्र मुथा ,राजेंद्र पानमल मुथा प्लॉट नं 10 11 व 12 , (खाता क्रमांक :-3451) गट/सर्व्हे क्रमांक 44 क्षेत्र 897.228 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10835 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.