सातबारा Watch

← गोलवाडी

Ferfar #2905 · गोलवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वेरूळ लिहुन देणार : गणेश वसंतराव बेलकर , सपना गणेश बेलकर प्लॉट नं 14 गट नंबर/ सर्वे नंबर 75 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 915 दिनांक 15/11/2020 प्रमाणे रक्कम रुपये 3600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0145 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश वसंतराव बेलकर ,सपना गणेश बेलकर प्लॉट नं 14 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 15/11/2020 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.