Ferfar #2920 · गोलवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
अनुज अरुण अग्रवाल ,आदर्श गोपाल अग्रवाल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु मु अक्षय गणेश बकाल (खाता क्रमांक 1767) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 39, क्षेत्र 0.2772 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 1 चे क्षेत्र 452.02 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
अमित विनोदकुमार पित्ती ,विनोदकुमार राधाकिशन पित्ती प्लॉट नं 1 , (खाता क्रमांक :-3453) गट/सर्व्हे क्रमांक 39 क्षेत्र 452.02 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8805 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.