Ferfar #2934 · गोलवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वेरूळ
लिहुन देणार : गणेश वसंतराव बेलकर , सपना गणेश बेलकर प्लॉट नं 14 गट नंबर/ सर्वे नंबर 75 यांनी दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0145 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश वसंतराव बेलकर ,सपना गणेश बेलकर प्लॉट नं 14 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.