Ferfar #2939 · गोलवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
भरत रुपचंद घुनावत (खाता क्रमांक 762) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 47, क्षेत्र 1.1444 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 46 चे क्षेत्र 631.935 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
मनिषा महावीर गंगवाल प्लॉट नं 46 , (खाता क्रमांक :-3461) गट/सर्व्हे क्रमांक 47 क्षेत्र 631.935 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11481 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.