Ferfar #2960 · गोलवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:- सुभाष प्रभाकर रोडे ए.कु.क. (खाता क्रमांक 434) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 29, क्षेत्र 0.9620 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 19 चे क्षेत्र 111.74 चौ.मी. हे त्यांनी
संमती देणार:- अनिलकुमार प्रभाकर रोडे, विजयकुमार प्रभाकर रोडे यांच्या तर्फे मुखत्यार नाम म्हणुन सुभाष प्रभाकर रोडे
लिहुन घेणार:- गजानन बिशनलाल कामेकर प्लॉट नं 19 ,नमिता रामदास जीवनवाल , (खाता क्रमांक :-3478) गट/सर्व्हे क्रमांक 29 क्षेत्र 111.74 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12608 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:- सुभाष प्रभाकर रोडे ए.कु.क. (खाता क्रमांक 434) गट/सर्व्हे क्रमांक 29, क्षेत्र 0.9620 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 14 चे क्षेत्र 118.58 चौ.मी. हे त्यांनी
संमती देणार:- अनिलकुमार प्रभाकर रोडे, विजयकुमार प्रभाकर रोडे यांच्या तर्फे मुखत्यार नाम म्हणुन सुभाष प्रभाकर रोडे
लिहुन घेणार:- दिपाली सुनिल पाटील ,सागर गजाबा कळम प्लॉट नं 14 , (खाता क्रमांक :-3479) गट/सर्व्हे क्रमांक 29 क्षेत्र 118.58 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12607 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:- सुभाष प्रभाकर रोडे ए.कु.क. (खाता क्रमांक 434) गट/सर्व्हे क्रमांक 29, क्षेत्र 0.9620 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 27 चे क्षेत्र 321.27 चौ.मी. हे त्यांनी
संमती देणार:- अनिलकुमार प्रभाकर रोडे, विजयकुमार प्रभाकर रोडे यांच्या तर्फे मुखत्यार नाम म्हणुन सुभाष प्रभाकर रोडे
लिहुन घेणार:- खुशबु गजन गौडपाटील ,गजन श्याम गौडपाटील प्लॉट नं 27 , (खाता क्रमांक :-3480) गट/सर्व्हे क्रमांक 29 क्षेत्र 321.27 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6408 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.