सातबारा Watch

← वळदगाव

Ferfar #4099 · वळदगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
स्‍वप्‍नील सदाशिवराव शेळके
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:- 1)अंकुश सुभाष राऊत रा. वळदगाव(खाता क्रमांक1809) गट/सर्व्हे क्रमांक 67, क्षेत्र 0.3950 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0106 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 2)संदीप सुभाष राऊत रा. वळदगाव(खाता क्रमांक1810) गट/सर्व्हे क्रमांक 67, क्षेत्र 0.3950 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0107 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- संगीता भ्र.अनिल बावस्कर उर्फ संगीता पिता सुभाष राऊत प्लॉट नं 04 व 05 , (खाता क्रमांक :-3913)गट/सर्व्हे क्रमांक 67 क्षेत्र 0.0213 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8207 दिनांक 07/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.