सातबारा Watch

← वळदगाव

Ferfar #4119 · वळदगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
स्‍वप्‍नील सदाशिवराव शेळके
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026लिहुन देणार:- बाळू वैजीनाथ गायकवाड, बाबासाहेब गंगाधर साळुंके प्लॉट नं 14 , रा. वळदगाव(खाता क्रमांक3785) यांचा तर्फे मुखत्यार आम म्हणून नितीन मच्छिंद्र साबळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 40, क्षेत्र 0.0123 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0123 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : डिंपल ईश्वर पाटील प्लॉट नं 14 , (खाता क्रमांक :-3922)गट/सर्व्हे क्रमांक 40 क्षेत्र 0.0123 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8454 दिनांक 10/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1035000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.