सातबारा Watch

← वळदगाव

Ferfar #4176 · वळदगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
स्‍वप्‍नील सदाशिवराव शेळके
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- दत्तू कडूबा झळके प्लॉट नं 13,14,24 रा. वळदगाव(खाता क्रमांक1841) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 18, क्षेत्र 0.0336 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : किरण जयराम बागुल ,दिपाली किरण बागुल प्लॉट नं 14 (खाता क्रमांक :-3958)गट/सर्व्हे क्रमांक 18 क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12963 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.