Ferfar #1848 · पाटोदा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
संगीता रामेश्वर भारुका प्लॉट नं 10 ,11,12 (खाता क्रमांक 1165) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33, क्षेत्र 0.0520 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 10 चे क्षेत्र 212.30 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
वृषभ राजकुमार गोधा प्लॉट नं 10 , (खाता क्रमांक :-1340) गट/सर्व्हे क्रमांक 33 क्षेत्र 212.30 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9432 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2742000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.