सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #1886 · पाटोदा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- मे तायल ट्रेड टावर एलएलपी तर्फे डेजीग्रेटेड तर्फे पार्टनर कुणाल प्रदीप तायल यांचे तर्फे मुखत्यार आम म्हणुन सागर सिद्धार्थ ससाने (खाता क्रमांक 832) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 30, क्षेत्र 1.4896 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 133 चे क्षेत्र 103.14 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- केदार भास्कराव पाटील प्लॉट नं 133 , (खाता क्रमांक :-1345) गट/सर्व्हे क्रमांक 30 क्षेत्र 103.14 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12035 दिनांक 01/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.