Ferfar #1888 · पाटोदा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
मे तायल ट्रेड टावर एलएलपी तर्फे तर्फे पार्टनर सुनिल पुसालाल तायल, कुणाल प्रदीप तायल यांचे तर्फे मुखत्यार आम म्हणुन सागर सिद्धार्थ ससाने (खाता क्रमांक 832) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 30, क्षेत्र 1.4896 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 125 चे क्षेत्र c हे त्यांनी
लिहुन घेणार -
आनंद नागनाथराव कनकदंडे प्लॉट नं 125 , (खाता क्रमांक :-1347) गट/सर्व्हे क्रमांक 30 क्षेत्र 124.12 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8794 दिनांक 16/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.