सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #1891 · पाटोदा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 निर्मला देविदास जमधडे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे पाटोदा शिवारातील गट नं 39 मध्ये 1.0600 हे.आर. क्षेत्र असुन यामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्जा नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.