Ferfar #2427 · गेवराई तांडा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : आय.डी.बी.आय ट्रस्टी.सर्वि.लि शा.बोरीवलीवेस्ट मुंबई, बोरीवेलीवेस्ट मुंबई
लिहुन देणार : शेखर चंपालाल देसरडा गेवराई तांडा गट नंबर/ सर्वे नंबर 42, 48, 58 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9976 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 5.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेखर चंपालाल देसरडा , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 6683/ITSL/OPR/2026-27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.