Ferfar #3791 · गेवराई
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- समाधान सुखदेव पैठणे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:- फारूक गुलाम रसुल पटेलरा. गेवराई(खाता क्रमांक19960) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 67, मधील प्लॉट नं 14 क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी , प्लॉट नं 15 क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी ,प्लॉट नं 16 क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी एकूण तिन्ही प्लॉट चे क्षेत्र 222.चौ.मी त्यांनी
लिहुन घेणार :मोहम्मद समशेर रफिक प्लॉट नं 14,प्लॉट नं 15,प्लॉट नं 16, (खाता क्रमांक :-20143)गट/सर्व्हे क्रमांक 67 मधील प्लॉट नं 14 क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी , प्लॉट नं 15 क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी ,प्लॉट नं 16 क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी एकूण तिन्ही प्लॉट चे क्षेत्र 222.चौ.मीयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7217/2026 दिनांक 25/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.