Ferfar #48277 · सातारा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- रधुनाथ भावलाल काजे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
लिहुन देणार:-
मे वरद इन्फ्रा तर्फे प्रो प्रा मच्छिंद्र दादाराव पवार प्लॉट नं 8 रा. सातारा(खाता क्रमांक 3134862) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 95, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0168 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
पुष्पा विजय तायडे प्लॉट नं 8 रो हाऊस नं 1 , (खाता क्रमांक :-3138374)गट/सर्व्हे क्रमांक 95 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11521 दिनांक 06/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 35,00,000/- नुसार व छत्रपती संभाजीनगर महानगरपालीका यांचेकडील नियमितकरण परवाना क्रमांक 2794/2024-25 फाईल क्रमांक 3001 दिनांक 06/02/2025 व चलन क्रमांक 22806 दिनांक 28/01/2025 रुपये 183015 भरले नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.